केर्न्स
Jump to navigation
Jump to search
केर्न्स Cairns |
|
ऑस्ट्रेलियामधील शहर | |
देश | ![]() |
राज्य | क्वीन्सलंड |
स्थापना वर्ष | इ.स. १८७६ |
क्षेत्रफळ | ४८८.१ चौ. किमी (१८८.५ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
- शहर | १,५६,१६९ |
- घनता | २५०.९ /चौ. किमी (६५० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी+१०:०० |
केर्न्स (इंग्लिश: Cairns) हे ऑस्ट्रेलिया देशाच्या क्वीन्सलंड ह्या राज्यामधील एक मोठे शहर आहे. हे शहर ऑस्ट्रेलियाच्या ईशान्य भागात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यावर ब्रिस्बेनच्या १,७०० किलोमीटर (१,१०० मैल) उत्तरेस वसले आहे. पर्यटन हा येथील उद्योग आहे. ग्रेट बॅरियर रीफ पाहण्यासाठी येथे अनेक पर्यटक येतात.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |