"पंचगंगा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १८: | ओळ १८: | ||
}} |
}} |
||
'''पंचगंगा नदी''' ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. पाच उपनद्यांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार तिला पंचगंगा असे नाव पडले आहे. |
'''पंचगंगा नदी''' ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा झाली आहे. पाच उपनद्यांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार तिला पंचगंगा असे नाव पडले आहे. |
||
==स्रोत== |
==स्रोत== |
||
ओळ २४: | ओळ २४: | ||
==प्रवाह== |
==प्रवाह== |
||
कोल्हापुरातून पुढे निघालेली पंचगंगा नदी जवळजवळ ५० किमी पूर्वेकडे इचलकरंजीजवळून वाहत जाऊन, कृष्णा नदीला कुरुंदवाड येथे मिळते. या नदीला हातकणंगले येथील आळता टेकडीवरून येणारा आणखी एक महत्त्वाचा प्रवाह |
कोल्हापुरातून पुढे निघालेली पंचगंगा नदी जवळजवळ ५० किमी पूर्वेकडे इचलकरंजीजवळून वाहत जाऊन, कृष्णा नदीला [[कुरुंदवाड]] येथे मिळते. या नदीला हातकणंगले येथील आळता टेकडीवरून येणारा आणखी एक महत्त्वाचा प्रवाह कबनूरजवळ मिळतो. |
||
१४:१५, ३ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
पंचगंगा नदी | |
---|---|
कोल्हापूरजवळ पंचगंगा नदी | |
उगम | प्रयाग संगम, चिखली, करवीर तालुका, कोल्हापूर |
मुख | नृसिंहवाडी (कृष्णा नदी) |
पाणलोट क्षेत्रामधील देश | महाराष्ट्र |
लांबी | ८०.७ किमी (५०.१ मैल) |
ह्या नदीस मिळते | कृष्णा नदी |
उपनद्या | कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती |
पंचगंगा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती व सरस्वती या नद्या मिळून पंचगंगा झाली आहे. पाच उपनद्यांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार तिला पंचगंगा असे नाव पडले आहे.
स्रोत
पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती प्रयाग संगमावरून (चिखली गाव, करवीर तालुका) ती सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, आणि भोगावती नद्यांच्या प्रवाहातून ती तयार होते. स्थानिक दंतकथेनुसार गुप्त सरस्वती नदीही पंचगंगेला मिळते. या संगमानंतर नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि पूर्वेकडे वाहत जाते
प्रवाह
कोल्हापुरातून पुढे निघालेली पंचगंगा नदी जवळजवळ ५० किमी पूर्वेकडे इचलकरंजीजवळून वाहत जाऊन, कृष्णा नदीला कुरुंदवाड येथे मिळते. या नदीला हातकणंगले येथील आळता टेकडीवरून येणारा आणखी एक महत्त्वाचा प्रवाह कबनूरजवळ मिळतो.