"दमण आणि दीव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ २८: | ओळ २८: | ||
|स्वयंवर्गीत = हो |
|स्वयंवर्गीत = हो |
||
}} |
}} |
||
''' |
'''दीव आणि दमण''' ही [[गुजरात]] [[राज्य]]ाच्या [[दक्षिण]]ेस एकमेकांपासून दूर असलेले [[केंद्रशासित प्रदेश]] आहेत दीव सौराष्ट्राच्या दक्षिण किनार्यालगतचे एक बेट असून दमण हे सुरतजवळ समुद्रकिनार्यावरील एक भूखंड आहे. या प्रदेशांचे एकत्रित [[क्षेत्रफळ]] ११२ चौ.कि.मी. असून [[लोकसंख्या]] २,४२,९११ एवढी आहे. [[दमण]] ही दीव आणि दमण या प्रदेशांची [[राजधानी]] असून [[गुजराती]] ही येथील प्रमुख [[भाषा]] आहे. या केंद्रशासित प्रदेशाची [[साक्षरता]] ८७.०७ टक्के आहे. दमणमधील [[दमणगंगा]] ही येथील प्रमुख [[नदी]] आहे. या नदीमुळे दमणचे नानी दमण आणि मोटी दमण असे दोन भाग पडतात. दीवमध्ये एकही नदी नाही. |
||
== इतिहास == |
== इतिहास == |
||
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
== भूगोल == |
== भूगोल == |
||
दमणच्या [[पश्चिम]]ेला [[अरबी समुद्र]] आहे तर इतर तीनही दिशांना गुजरात राज्य आहे. दीव हे बेट आहे. |
|||
== जिल्हे == |
== जिल्हे == |
||
ओळ ४२: | ओळ ४२: | ||
== अर्थतंत्र == |
== अर्थतंत्र == |
||
[[मासेमारी]] हा |
[[मासेमारी]] हा दीव आणि दीव येथील प्रमुख [[उद्योग]] आहे. |
||
==राजकारण== |
==राजकारण== |
१६:१२, २५ डिसेंबर २०१५ ची आवृत्ती
?दमण आणि दीव भारत | |
— केंद्रशासित प्रदेश — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १२२ चौ. किमी |
राजधानी | दमण |
जिल्हे | २ |
लोकसंख्या • घनता |
१,५८,०५९ (६ वे) (२००१) • १,२९६/किमी२ |
भाषा | गुजराती, मराठी, इंग्रजी |
राज्यपाल | अरुण माथुर |
स्थापित | ३० मे १९८७ |
संकेतस्थळ: दमण आणि दीव संकेतस्थळ | |
दीव आणि दमण ही गुजरात राज्याच्या दक्षिणेस एकमेकांपासून दूर असलेले केंद्रशासित प्रदेश आहेत दीव सौराष्ट्राच्या दक्षिण किनार्यालगतचे एक बेट असून दमण हे सुरतजवळ समुद्रकिनार्यावरील एक भूखंड आहे. या प्रदेशांचे एकत्रित क्षेत्रफळ ११२ चौ.कि.मी. असून लोकसंख्या २,४२,९११ एवढी आहे. दमण ही दीव आणि दमण या प्रदेशांची राजधानी असून गुजराती ही येथील प्रमुख भाषा आहे. या केंद्रशासित प्रदेशाची साक्षरता ८७.०७ टक्के आहे. दमणमधील दमणगंगा ही येथील प्रमुख नदी आहे. या नदीमुळे दमणचे नानी दमण आणि मोटी दमण असे दोन भाग पडतात. दीवमध्ये एकही नदी नाही.
इतिहास
भूगोल
दमणच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे तर इतर तीनही दिशांना गुजरात राज्य आहे. दीव हे बेट आहे.
जिल्हे
अर्थतंत्र
मासेमारी हा दीव आणि दीव येथील प्रमुख उद्योग आहे.
राजकारण
प्रमुख शहरे