Jump to content

"अंदमान आणि निकोबार बेटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २७: ओळ २७:


== जिल्हे ==
== जिल्हे ==


==पुस्तके==
* क्रांतितीर्थ अंदमान : अंदमानच्या बेटांची आणि तिथल्या जेलची माहिती देणारे पुस्तक (लेखक : श्रीकांत चौगुले; प्रकाशक : साहित्य सुगंध प्रकाशन, पुणे)





२३:०७, ७ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती

  ?अंदमान आणि
निकोबार द्वीपसमूह


भारत
—  केंद्रशासित प्रदेश  —
Map

११° ४०′ ४८″ N, ९२° ४३′ १२″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ ८,२४९ चौ. किमी
राजधानी पोर्ट ब्लेयर
मोठे शहर पोर्ट ब्लेयर
जिल्हे
लोकसंख्या
घनता
३,५६,१५२1 (३२) (इ.स. २००१)
• ४३/किमी
भाषा निकोबारी भाषा, बंगाली भाषा, इंग्रजी भाषा, हिंदी भाषा,तमिळ भाषा, मल्याळम भाषा, तेलुगू भाषा
लेफ्टनंट गव्हर्नर लेफ्टनंट जनरल भूपिंदर सिंग
स्थापित जानेवारी ११ इ.स. १९५६
आयएसओ संक्षिप्त नाव IN-AN
संकेतस्थळ: tourism.andaman.nic.in/
1लोकसंख्या भारतातील २००१ ची जनगणनेनुसार.

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह भारताच्या आग्नेयेय असलेला एक केंद्रशासित प्रदेश आहे. अंदमान बेटावर असलेलं पोर्ट ब्लेअर शहर हे अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी आहे. या बेटाचे क्षेत्रफळ ८,२४९ चौ.किमी आहे. अंदमान आणि निकोबार ची लोकसंख्या ३,७९,९४४ एवढी आहे. निकोबारी भाषाहिंदी भाषा या येथील प्रमुख भाषा आहेत. अंदमान आणि निकोबार बेटाची साक्षरता ८६.२७ टक्के आहे. तांदूळ, चिकूअननस ही येथील प्रमुख पिके आहेत. या बेटांवर दगडी कोळसा, तांबेगंधक ही खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. निकोबार बेटावरील इंदिरा पाॅईंट हे भारताच्या सरहद्दीचे शेवटचे टोक आहे.

जिल्हे

पुस्तके

  • क्रांतितीर्थ अंदमान : अंदमानच्या बेटांची आणि तिथल्या जेलची माहिती देणारे पुस्तक (लेखक : श्रीकांत चौगुले; प्रकाशक : साहित्य सुगंध प्रकाशन, पुणे)


साचा:Link FA साचा:Link FA