"पानशेत धरण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q3532394 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Panshet Dam.JPG|thumb|right|250px|{{लेखनाव}}]] |
[[चित्र:Panshet Dam.JPG|thumb|right|250px|{{लेखनाव}}]] |
||
'''पानशेत |
'''पानशेत धरण''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यात]] [[आंबी नदी]]वरील धरण आहे. हे धरण [[पुणे|पुण्यापासून]] [[आग्नेय दिशा|आग्नेयेस]] अंदाजे ५० कि.मी. अंतरावर आहे. हे धरण मातीचे आहे. ता धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या साठ्याला '''तानाजीसागर''' असे नाव देण्यात आले आहे. |
||
== पानशेत पूर == |
== पानशेत पूर == |
१६:०२, ९ डिसेंबर २०१४ ची आवृत्ती
पानशेत धरण हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आंबी नदीवरील धरण आहे. हे धरण पुण्यापासून आग्नेयेस अंदाजे ५० कि.मी. अंतरावर आहे. हे धरण मातीचे आहे. ता धरणामुळे बनलेल्या पाण्याच्या साठ्याला तानाजीसागर असे नाव देण्यात आले आहे.
पानशेत पूर
१२ जुलै, इ.स. १९६१ या दिवशी भाप्रवेनुसार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटून पुणे व परिसरात पूर आला. हा आपत्प्रसंग पानशेत पूर म्हणून ओळखला जातो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |