सरपंच

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात.सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून कारभार पहात असतो. त्याच्या मदतीला ग्रामपंचायतीचा सेवक किंवा शिपाई व ग्रामसेवक असतो.

कार्यकाल[संपादन]

सरपंचाचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो. तरी गैर वर्तवणुक या कारणावरुण त्याला पदावरुण पदच्यूत करता येते.

निवड[संपादन]

गुप्त मतदान पद्धतीने

Note: in July 2017 the provision for election of SARPANCH→ direct election on the basis of adult franchise.