विन्हेरे रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विन्हेरे
कोकण रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता विन्हेरे, रायगड जिल्हा
गुणक 17°54′18″N 73°22′29″E / 17.905°N 73.3748°E / 17.905; 73.3748
मार्ग कोकण रेल्वे
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
मालकी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन
विभाग कोकण रेल्वे
सेवा
मागील स्थानक   कोकण रेल्वे   पुढील स्थानक
स्थान
विन्हेरे is located in महाराष्ट्र
विन्हेरे
विन्हेरे
महाराष्ट्रमधील स्थान


विन्हेरे रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या विन्हेरे गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात फक्त निवडक पॅसेंजर गाड्या थांबतात.