Jump to content

चिपळूण रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चिपळूण
मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता चिपळूण, रत्‍नागिरी जिल्हा
गुणक 17°32′33″N 73°31′19″E / 17.54250°N 73.52194°E / 17.54250; 73.52194
समुद्रसपाटीपासूनची उंची १२ मी
मार्ग कोकण रेल्वे
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत CHI
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग कोकण रेल्वे
सेवा
मागील स्थानक   कोकण रेल्वे   पुढील स्थानक
स्थान
चिपळूण is located in महाराष्ट्र
चिपळूण
चिपळूण
महाराष्ट्रमधील स्थान


चिपळूण रेल्वे स्थानक हे चिपळूण शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील हे स्थानक महाराष्ट्राच्या कोकण भागामधील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून मुंबई व उत्तरेकडून गोवा, कर्नाटककेरळकडे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे. हे स्थानक चिपळूण शहरात रा.मा. १७ वर स्थित आहे.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या

[संपादन]
क्र. रेल्वे नाव
10111
10112
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसमडगांव कोकण कन्या एक्सप्रेस
11003
11004
दादरसावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस
22115
22116
लोकमान्य टिळक टर्मिनस–करमळी ए.सी. सुपरफास्ट एक्सप्रेस
12051
12052
दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस
10103
10104
छत्रपती शिवाजी टर्मिनस–मडगांव मांडवी एक्सप्रेस
12617
12618
हजरत निजामुद्दीन–एर्नाकुलम मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस
16345
16346
लोकमान्य टिळक टर्मिनस–तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस
12619
12620
लोकमान्य टिळक टर्मिनस–मंगळूर मत्स्यगंधा एक्सप्रेस