राजापूर रोड रेल्वे स्थानक
Appearance
राजापूर रोड कोकण रेल्वे स्थानक | ||||||
---|---|---|---|---|---|---|
स्थानक तपशील | ||||||
पत्ता | राजापूर, रत्नागिरी जिल्हा | |||||
गुणक | 16°38′08″N 73°37′36″E / 16.6356°N 73.6268°E | |||||
मार्ग | कोकण रेल्वे | |||||
फलाट | २ | |||||
इतर माहिती | ||||||
विद्युतीकरण | नाही | |||||
मालकी | कोकण रेल्वे कॉर्पोरेशन | |||||
विभाग | कोकण रेल्वे | |||||
सेवा | ||||||
| ||||||
स्थान | ||||||
|
राजापूर रोड रेल्वे स्थानक हे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात सगळ्या पॅसेंजर आणि निवडक जलदगती गाड्या थांबतात.