Jump to content

रोहे रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोहे
मध्य रेल्वे स्थानक
फलाट आणि नावफलक
स्थानक तपशील
पत्ता रोहा, रायगड जिल्हा
गुणक 18°26′49″N 73°07′26″E / 18.4469°N 73.1239°E / 18.4469; 73.1239
मार्ग मध्य रेल्वे
जोडमार्ग वसई - दिवा - पनवेल - पेण - रोहा
फलाट
इतर माहिती
उद्घाटन १९८६
विद्युतीकरण होय (25000 kV Ac)
संकेत ROHA
मालकी भारतीय रेल्वे
चालक मध्य रेल्वे
विभाग मुंबई
सेवा
मागील स्थानक   कोकण रेल्वे   पुढील स्थानक
स्थान
रोहा is located in महाराष्ट्र
रोहा
रोहा
महाराष्ट्रमधील स्थान


रोहे रेल्वे स्थानक हे रायगड जिल्ह्याच्या रोहा या शहरातील रेल्वे स्थानक आहे. हे मध्य रेल्वेचे शेवटचे स्थानक असून येथून दक्षिणेस कोकण रेल्वेला जोडलेले आहे. दिवा रोहा मेम गाडी येथूनच सुटते.

रोहे
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
निडी
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
कोलाड
स्थानक क्रमांक: ३५ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: १४४ कि.मी.