राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांची स्थाने

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी) ह्या भारतातील अव्वल दर्जाच्या अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणाच्या संस्था आहेत. रीजनल इंजिनियरींग कॉलेज ह्या नावाने पूर्वी ओळखल्या जात असलेल्या ह्या १७ संस्थाचे अद्ययावत शैक्षणिक व अनुसंधान केंद्रांमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय केंद्र सरकारने २००२ साली घेतला. आजच्या घडीला देशात २० राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आहेत. (नकाशा पहा)