Jump to content

राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (कुरुक्षेत्र)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, कुरुक्षेत्र या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (कुरुक्षेत्र)
NITKKR
Type सार्वजनिक तांत्रिक संस्था
स्थापना 1963
संकेतस्थळ https://www.nitkkr.ac.in/



राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (कुरुक्षेत्र)(National Institute of Technology, Kurukshetra) ही भारत देशाच्या प्रतिष्ठित राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांपैकी एक आहे. हरियाणाच्या कुरुक्षेत्र ह्या ऐतिहासिक शहरात स्थित असलेली एन.आय.टी. कुरुक्षेत्र अभियांत्रिकी, विज्ञान व मानव्यविद्या ह्या क्षेत्रांमध्ये पदवी व उच्च शिक्षणाचे कार्यक्रम चालवते.

१९५९ ते १९६५ दरम्यान पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या १४ रीजनल इंजिनियरिंग कॉलेजांपैकी आर.ई.सी. कुरुक्षेत्र (REC Kurukshetra) हे एक होते. २००२ साली भारत सरकारने सर्व रीजनल इंजिनियरिंग कॉलेजांना राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानांचा दर्जा दिला व ह्या कॉलेजचे नाव बदलून राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, कुरुक्षेत्र असे ठेवण्यात आले.

२०१४ सालच्या एका सर्वेक्षणानुसार एन.आय.टी. कुरुक्षेत्र भारतामधील १९वे सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालय होते.

इतिहास

[संपादन]

परिसर

[संपादन]

वसतिगृहे

[संपादन]

संस्था आणि प्रशासन

[संपादन]

प्रशासन

[संपादन]

विभाग

[संपादन]

शैक्षणिक

[संपादन]

प्रवेश प्रक्रिया

[संपादन]

संस्थेची क्रमवारी

[संपादन]

विद्यार्थी जीवन

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]