Jump to content

युपिआ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युपिआ
मानवी वसाहती
देशभारत संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीपापुम पारे जिल्हा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानअरुणाचल प्रदेश संपादन
भौगोलिक गुणक२७°१०′९″N ९३°४४′३५″E संपादन
डाक संकेतांक791110 संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड360 संपादन
Map

युपिआ भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर पापुम पारे जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

या शहरात राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आहे.