दुर्गापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दुर्गापूर
দুর্গাপুর
पश्चिम बंगालमधील शहर

Durgapur.JPG

दुर्गापूर is located in पश्चिम बंगाल
दुर्गापूर
दुर्गापूर
दुर्गापूरचे पश्चिम बंगालमधील स्थान

गुणक: 23°31′00″N 87°19′12″E / 23.51667°N 87.32000°E / 23.51667; 87.32000

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा बर्धमान जिल्हा
क्षेत्रफळ १५४ चौ. किमी (५९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २१३ फूट (६५ मी)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर ५,६६,५१७
  - घनता ३,७०० /चौ. किमी (९,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ
दुर्गापूर महापालिका


दुर्गापूर (बंगाली: দুর্গাপুর) हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बर्धमान जिल्ह्यामधील मोठे शहर आहे. दुर्गापूर हे कोलकाताअसनसोल यांच्या खालोखाल पश्चिम बंगाल मधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व राज्यातील स्टील उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. येथील स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचा कारखाना भारतामधील प्रमुख आहे. पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री बिधन चंद्र रॉय ह्यांनी दुर्गापूर औद्योगिक वसाहतीची संकल्पना केली होती. आज ३०१५ साली येथील औद्योगिक क्षेत्र राज्यातील सर्वात मोठ्या क्षेत्रांपैकी एक आहे. असनसोल व दुर्गापूर ही जुळी शहरे मानली जातात.

दुर्गापूर हे राष्ट्रीय महामार्ग २ वर कोलकात्याच्या १७० किमी वायव्येस असून येथील रेल्वे स्थानक देखील वर्दळीचे आहे. राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, दुर्गापूर ही येथील प्रमुख उच्च शिक्षण संस्था आहे.