उत्तरपूर्व दिल्ली (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
दिल्लीच्या नकाशावर पूर्व दिल्ली मतदारसंघ (2)

उत्तरपूर्व दिल्ली ही भारत देशाच्या दिल्ली ह्या केंद्रशासित प्रदेशामधीललोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. याची रचना २००२मध्ये झाली.

दिल्लीमधील बुरारी, तिमरपूर, सीमापुरी, रोहतास नगर, सीलमपूर, घोंदा, बाबरपूर, गोकलपूर, मुस्तफाबाद व करवलनगर हे १० विधानसभा मतदारसंघ उत्तरपूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघाच्या अखत्यारीत येतात.

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ जयप्रकाश अगरवाल काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ मनोज तिवारी भाजपा
सतरावी लोकसभा २०१९-

निवडणुक निकाल[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका[संपादन]

हेसुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]