गोपाल राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गोपाल राय हे दिल्लीचे ग्रामीण विकास मंत्री व सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते आम आदमी पार्टीच्या राजकीय घडामोडी समितीचे सदस्य आहेत.