हरून युसुफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हरून युसुफ हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे पहिल्या ते दिल्लीच्या पाचव्या विधानसभेचे सदस्य होते. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य आहेत. ते दिल्लीच्या बल्लीमारान विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी होते. ते २०१५च्या निवडणुकांत आम आदमी पार्टीच्या इमरान हुसेनकडून पराभूत झाले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.