Jump to content

बॉर्डर (१९९७ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बॉर्डर (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
बॉर्डर (१९९७ चित्रपट)
चलचित्र
शीर्षकबॉर्डर संपादन
मुख्य विषयलोंगेवालाची लढाई संपादन
पुढीलबॉर्डर २ संपादन
गट-प्रकारwar film, नाट्य चित्रपट संपादन
प्रकाशन तारीख1997 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी संपादन
दिग्दर्शकजे.पी. दत्ता संपादन
पटकथाजे.पी. दत्ता संपादन
चित्रीकरण दिग्दर्शकNirmal Jani संपादन
संगीतकारअन् नू मलिक संपादन
निर्माताजे.पी. दत्ता संपादन
वितरकनेटफ्लिक्स संपादन
रंगcolor संपादन
वितरणvideo on demand संपादन

बॉर्डर हा १९९७ मधील हिंदी चिअत्रपट आहे जो जे.पी. दत्ता दिग्दर्शित आहे. हा १९७१ च्या भारत पाक युद्धातील निर्णायक लोंगेवालाच्या लढाईवर आधारित आहे.

कलाकार आणि भूमिका

[संपादन]
क्र.अभिनेत्याचे नावचित्रपटातील भूमिकेचे नाववास्तविक जीवनातील पात्र / पार्श्वभूमी
१सनी देओलमेजर कुलदीप सिंग चांदपुरी१५ पंजाब रेजिमेंटचे मेजर (वास्तविक पात्र) [१]
२जॅकी श्रॉफविंग कमांडर अँडी बाजवाभारतीय हवाई दलाचे पायलट (विंग कमांडर एम.एस. बावा यांच्यावर आधारित)
३सुनील शेट्टीकॅप्टन भैरव सिंगसीमा सुरक्षा दलाचे (BSF) कंपनी कमांडर (नाईक भवानी सिंग यांच्यावर आधारित)
४अक्षय खन्नासेकंड लेफ्टनंट धरमवीर सिंगनवीन नियुक्त तरुण अधिकारी
५पुनीत इस्सारसुभेदार रतन सिंग१५ पंजाब रेजिमेंटचे ज्येष्ठ सुभेदार (वास्तविक पात्र)
६सुदेश बेरीनायब सुभेदार मथरा दास१५ पंजाब रेजिमेंटचे सैनिक (वास्तविक पात्र)
७कुलभूषण खरबंदाहवालदार भगीरामलष्करी स्वयंपाकी (कूक)
८महावीर शाहसुभेदार भवर सिंगसीमा सुरक्षा दलाचे अधिकारी
९राखी गुलझारसुभेदार रतन सिंग यांची आई
१०पूजा भट्टकमलाधरमवीर सिंग यांची मंगेतर
११तब्बूमेजर कुलदीप सिंग यांची पत्नी(विशेष भूमिका)
१२शर्बानी मुखर्जीफुलकवरभैरव सिंग यांची पत्नी
१३अमृत पालपाकिस्तानी कंपनी कमांडर
१४हेमंत चौधरीभारतीय हवाई दल ऑफिसर

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Border Movie Cast and Crew". IMDb (इंग्रजी भाषेत). 8 August 2026 रोजी पाहिले.