Jump to content

उमराव जान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
امراؤ جان (1981 فلم); 藝妓恩娜奧; Umrao Jaan; Umrao Jaan; 踊り子; Дорогая Умрао; उमराव जान; Umrao Jaan; Umrao Jaan; උම්රාඕ ජාන්; عمر و جان; 藝妓恩娜奧; उमराव जान; امراؤ جان(; 藝妓恩娜奧; Umrao Jaan; Umrao Jaan; Umrao Jaan; Umrao Jaan; Дорога Умрао; Laknau gözəli; Umrao jaan; उमराव जान; ఉమ్రావ్ జాన్; ਉਮਰਾਓ ਜਾਨ; উমৰাওজান (১৯৮১ চলচ্চিত্ৰ); La Umrao Jaan; উমরাও জান; امراؤ جان; película de 1981 dirigida por Muzaffar Ali; હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર; película de 1981 dirixida por Muzaffar Ali; pel·lícula de 1981 dirigida per Muzaffar Ali; Film von Muzaffar Ali (1981); film; film út 1981 fan Muzaffar Ali; film din 1981 regizat de Muzaffar Ali; film från 1981 regisserad av Muzaffar Ali; סרט משנת 1981; हिन्दी भाषा में प्रदर्शित चलवित्र; ముజాఫర్ అలీ దర్శకత్వంలో 1981లో విడుదలైన హిందీ సినిమా.; elokuva vuodelta 1981; মুজাফ্ফৰ আলীৰ দ্বাৰা পৰিচালিত ১৯৮১ চনৰ ভাৰতীয় সংগীতনাটকৰ চলচ্চিত্ৰ; cinta de 1981 dirichita por Muzaffar Ali; pinicla de 1981 dirigía por Muzaffar Ali; film sorti en 1981; 1981. aasta film, lavastanud Muzaffar Ali; 1981 Indian musical film by Muzaffar Ali; filme de 1981 dirigido por Muzaffar Ali; filme de 1981 dirixido por Muzaffar Ali; film India oleh Muzaffar Ali; film z 1981 roku; film del 1981 diretto da Muzaffar Ali; film uit 1981 van Muzaffar Ali; মোজাফফার আলী পরিচালিত ১৯৮১ সালে মুক্তিপ্রাপ্ত ভারতীয় হিন্দুস্তানি ভাষার চলচ্চিত্র; фільм Музаффара Алі; индийский фильм; ୧୯୮୧ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର; 1981 Indian musical film by Muzaffar Ali; فيلم أنتج عام 1981; filme de 1981 dirigit per Muzaffar Ali; ᱑᱙᱘᱑ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ
उमराव जान 
1981 Indian musical film by Muzaffar Ali
माध्यमे अपभारण करा
प्रकार
गट-प्रकार
मूळ देश
संगीतकार
पटकथा
निर्माता
वितरण
  • video on demand
वर आधारीत
  • Umrao Jaan Ada
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९८१
कालावधी
  • १४५ min
पासून वेगळे आहे
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q586061
आय.एम.डी.बी. दुवा: tt0083248
विकिडाटावर माहिती संपादित करा

उमराव जान हा १९८१चा मुझफ्फर अली दिग्दर्शित भारतीय चित्रपट आहे ज्यात रेखा मुख्य भूमिकेत आहे. १९०५ सालच्या उर्दू कादंबरी उमराव जान अदा यावर आधारित हा चित्रपट लखनौच्या एका वेश्याची आणि तिच्या प्रसिद्धीबद्दलची कहाणी सांगत आहे.

तिच्या अभिनयाबद्दल रेखाचे कौतुक झाले, पण बॉक्स ऑफिसवरची कमाई अगदी मध्यमान होती.[] काळजीपूर्वक केलेल्या ऐतिहासिक नेपथ्यास समीक्षकांनी अनुकूल प्रतिसाद दिला.

खय्याम यांनी संगीत दिले असून गीत हे शेरियार यांनी लिहिले होते. चित्रपटातील अनेक गाणी आशा भोसले यांनी गायली आहेत.

कलाकार

[संपादन]
  • अमिरान / उमराव जान म्हणून रेखा
  • युवा अमिरान म्हणून सीमा सतीयू
  • नवाब सुलतान म्हणून फारूक शेख
  • गोहर मिर्झा म्हणून नसीरुद्दीन शाह
  • फैज अली म्हणून राज बब्बर
  • हुसैनी म्हणून दीना पाठक
  • बिस्मिल्ला जान म्हणून प्रेमा नारायण
  • खान साहेब (संगीत मास्टर) म्हणून भारत भूषण
  • अझीझ म्हणून मुकरी
  • दारोगा दिलावर म्हणून सतीश शाह

पुरस्कार

[संपादन]
वर्षविजेतापुरस्कारनिकाल
१९८१ रेखा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विजयी
आशा भोसले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका विजयी
खय्याम राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट संगीतकार विजयी
मंझूर[] राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक विजयी
१९८२ मुझफ्फर अली फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार विजयी
खय्याम फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार विजयी
रेखा[] फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार नामांकन

संदर्भ

[संपादन]
  1. Umrao Jaan topactresses, boxofficeindia
  2. "29th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals.
  3. Fimfare Awards Archived 2009-06-12 at the वेबॅक मशीन. Award listings