राकेश ओमप्रकाश मेहरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राकेश ओमप्रकाश मेहरा
जन्म ७ जुलै, १९६३ (1963-07-07) (वय: ६०)
नवी दिल्ली
राष्ट्रीयत्व भारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक, निर्माता, कथाकार
कारकीर्दीचा काळ १९८६-चालू

राकेश ओमप्रकाश मेहरा ( ७ जुलै १९६३) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहे. २००६ साली प्रदर्शित झालेल्या रंग दे बसंती ह्या चित्रपटासाठी मेहरा ओळखला जातो. त्याला आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.

चित्रपट यादी[संपादन]

दिग्दर्शक[संपादन]

वर्ष चित्रपट पुरस्कार
2001 अक्स
2006 रंग दे बसंती राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट
फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार
2009 देल्ही-६
2013 भाग मिल्खा भाग फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार

बाह्य दुवे[संपादन]