हे एक भारतीय अभिनेते,दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. यांचा जन्म ५ डिसेंबर १९४५ रोजी झाला.यांनी सुप्रसिद्ध असा मिस्टर इंडिया हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.