झोया अख्तर
Appearance
| झोया अख्तर | |
|---|---|
|
| |
| जन्म |
१४ ऑक्टोबर, १९७२ मुंबई |
| राष्ट्रीयत्व | भारत |
| कार्यक्षेत्र | दिग्दर्शक, लेखिका |
| कारकीर्दीचा काळ | १९९९-चालू |
| वडील | जावेद अख्तर |
| आई | हनी इराणी |
| नातेवाईक | फरहान अख्तर (भाऊ) |
झोया अख्तर ( १४ ऑक्टोबर १९७२) ही एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक व लेखिका आहे. आजवर तिने लक बाय चान्स, जिंदगीना मिलेगी दोबारा व गली बॉय ह्या तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्यांसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. तिची पटकथा असलेल्या ‘तलाश‘ चित्रपटातील गूढता ही झोया अख्तर हिच्या वास्तविक जीवनातील घटनेवर आधारित आहे, हे खूप थोड्या लोकांना माहित आहे.[१]
चित्रपट यादी
[संपादन]दिग्दर्शक
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ 'तलाश'ची कथा सत्य घटनेवर आधारित. 18 मार्च 2017 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील झोया अख्तर चे पान (इंग्लिश मजकूर)