पूर्व तटीय रेल्वे क्षेत्र
(पूर्व तटीय रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
पूर्व तटीय रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००३ साली स्थापन झालेल्या पूर्व तटीय रेल्वेचे मुख्यालय भुवनेश्वरच्या भुवनेश्वर रेल्वे स्थानक येथे असून संपूर्ण ओडिशा राज्य तसेच छत्तीसगड व आंध्र प्रदेश राज्यांचा काही भाग पूर्व तटीय रेल्वेच्या अखत्यारीत येतो.
विभाग[संपादन]
पूर्व तटीय रेल्वेचे तीन विभाग आहेत.
- संबलपूर विभाग
- जटणी विभाग
- विशाखापट्टणम विभाग