Jump to content

लाबुआन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लाबुआन
Labuan
मलेशियाचे राज्य
ध्वज

लाबुआनचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
लाबुआनचे मलेशिया देशामधील स्थान
देशमलेशिया ध्वज मलेशिया
क्षेत्रफळ८५ चौ. किमी (३३ चौ. मैल)
लोकसंख्या९०,०००
आय.एस.ओ. ३१६६-२MY-15
संकेतस्थळhttp://www.pl.gov.my/

लाबुआन (भासा मलेशिया: Labuan) हे मलेशियातील संघाशासित शहर व बेट आहे. १९९० च्या दशकापासून लाबुआन मलेशियातील ऑफशोर आर्थिक व औद्योगिक सेवा उद्योगातील महत्त्वाचे केंद्र आहे.


5°19′N 115°12′E / 5.317°N 115.200°E / 5.317; 115.200