कदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कदा
Kedah
吉打
கெடஹ்
मलेशियाचे राज्य
ध्वज

कदाचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
कदाचे मलेशिया देशामधील स्थान
देश मलेशिया ध्वज मलेशिया
राजधानी आलोर सतार
क्षेत्रफळ ९,४२६ चौ. किमी (३,६३९ चौ. मैल)
लोकसंख्या २०,००,००० (इ.स. २०१०)
घनता २१२.१ /चौ. किमी (५४९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MY-02
संकेतस्थळ http://www.kedah.gov.my/

कदा (देवनागरी लेखनभेद: केदा; भासा मलेशिया: Kedah; जावी लिपी: قدح ; चिनी: 吉打 ; तमिळ: கெடஹ் ; सन्मान्य नाव: दारुल अमन, शांततेचा वास ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या वायव्येस वसले आहे. सुमारे ९,४०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असणाऱ्या कद्यात मुख्यभूवरील प्रदेश व लांकावी हा द्वीपसमूह सामावला आहे. कद्याची उत्तरेस थायलंडाचे सोंख्लायाला प्रांत असून दक्षिणेस पराक व नैऋत्येस पेनांग ही मलेशियाची राज्ये आहेत. आलोर सतार येथे कद्याची प्रशासकीय राजधानी असून शाही राजधानी आनाक बुकित येथे आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत