पर्लिस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पर्लिस
Perlis
ﭬﺮليس
मलेशियाचे राज्य
Flag of Perlis.svg
ध्वज

पर्लिसचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
पर्लिसचे मलेशिया देशामधील स्थान
देश मलेशिया ध्वज मलेशिया
राजधानी कांगार
क्षेत्रफळ ८१० चौ. किमी (३१० चौ. मैल)
लोकसंख्या २,४१,०००
घनता २९७.५ /चौ. किमी (७७१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MY-09
संकेतस्थळ http://www.perlis.gov.my/

पर्लिस (भासा मलेशिया: Perlis; जावी लिपी: ﭬﺮليس ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या वायव्येस वसले आहे. त्याच्या उत्तर सीमा थायलंडाच्या सातूनसोंख्ला प्रांतांना भिडल्या आहेत. पर्लिसाच्या दक्षिणेस मलेशियाचे कदा राज्य वसले असून पश्चिमेस मलाक्क्याची सामुद्रधुनी पसरली आहे.