Jump to content

पाथर्डी तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पाथर्डी तालुक्यातील मंदिरे या पानावरून पुनर्निर्देशित)
हा लेख पाथर्डी तालुका विषयी आहे. पाथर्डी शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
पाथर्डी तालुका
पार्थनगरी
पाथर्डी is located in अहमदनगर
पाथर्डी
पाथर्डी
पाथर्डीचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान

१९.१७२५ ७५.१७३६
राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा अहमदनगर जिल्हा
जिल्हा उप-विभाग पाथर्डी
मुख्यालय पाथर्डी

क्षेत्रफळ १२१४.१ कि.मी.²
लोकसंख्या २,१४,८२९ (२००१)
साक्षरता दर ९९.९ %
लिंग गुणोत्तर १०६८:१००० /

प्रमुख शहरे/खेडी चितळवाडी मोहटादेवीकोरडगाव तिसगाव माणिकदौंडी येळी खरवंडी टाकळी मानूर
तहसीलदार श्याम वाडेकर
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर
विधानसभा मतदारसंघ शेवगाव-पाथर्डी
आमदार मा. आ. मोनिकाताई राजळे
पर्जन्यमान ५८० मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ


तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर गाव बोरसे वाडी मे8080373164


पाथर्डी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पाथर्डी शहर त्याचे मुख्यालय आहे.

पाथर्डी शहर

[संपादन]

भूगोल आणि इतिहास

[संपादन]

पाथर्डी शहर १९.१७ उत्तर व ७५.१८ पूर्व अक्षांश-रेखांशांवर असून समुद्रसपाटीपासून ५३३ मीटर उंचीवर आहे.

पाथर्डी तालुका हा अनेक साधुसंताची जन्मभूमी आहे. नाथ सांप्रदायांया आद्य गुरूंची जन्मभूमी क्षेत्र वृद्धेश्वर ही आहे. या वृद्धेश्वरांना म्हातारदेव म्हणतात. नवनाथापैकी कानिफनाथांची संजीवन समाधी श्री क्षेत्र मढी येथे आहे.

राष्ट्रसंत वै.ह.भ.प. तनपुरे महाराज यांची जन्मभूमी दगडवाडी येथे आहे. .

चिचोंडी हे श्री क्षेत्र आचार्य आनंदऋषी महाराजांची जन्मभूमी आहे.

पाथर्डी तालुक्यातील लोहसर गावात कालभैरवनाथाचे मंदिर आहे पाथर्डी तालुक्यामध्ये संत भगवानगड आहे पाथर्डी तालक्यातील आगसखांड गावात कालभैरवनाथ मंदिर आहे.

  • येळी-येथे ह.भ.प.रामगिरी महाराज यांचे "येळेश्व़र संस्थान" आहे.

, , पाथर्डी पासून 9 की मी अंतरावर श्री मोहटादेवी देवस्थान आहे

लोकसंख्या

[संपादन]

२००१ च्या जनगणनेनुसार पाथर्डी शहराची लोकसंख्या २२,८२७ आहे. त्यांमधे ५२% पुरुष तर ४८% स्रियांचा समावेश आहे साक्षरता ७२% आहे

संस्कृती आणि लोकजीवन

[संपादन]

मंदिरे

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
  • "पाथर्डी तालुक्याचा नकाशा". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.
  • पाथर्डी तालुक्यातील गावे