Jump to content

धामनगावची देवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
धामनगावची देवी मंदिर धामणगाव
धामणगाव
पर्यायी नकाशा
पर्यायी नकाशा
धामनगावची देवी मंदिर धामणगाव
महाराष्ट्राच्या नकाशातील स्थान
नाव
संस्कृत श्री धामनगावची देवी मंदिरम्
भूगोल
गुणक 19°17′22″N 75°15′32″E / 19.28944°N 75.25889°E / 19.28944; 75.25889गुणक तळटिपा
देश भारत
राज्य/प्रांत महाराष्ट्र
जिल्हा अहमदनगर
स्थानिक नाव धामणगाव
संस्कृती
मूळ आराध्यदैवत देवी
महत्त्वाचे उत्सव चौतीपुनव
स्थापत्य
स्थापत्यशैली मंदिर स्थापत्यशैली
मंदिरांची संख्या
इतिहास व प्रशासन
निर्माणकर्ता अज्ञात

धामनगावची देवी ही पाथर्डी तालुक्यापासुन 6 कि.मी आतंरावर आहे. ह्या देवीच्या मंदिराबाहेर बारव आहे येथे आपन हातपाय धुतल्यानी आपले त्वचा रोग बरे होतात.