कालभैरवनाथ मंदिर, लोहसर
काळभैरवनाथ मंदिर | |
---|---|
लोहसर | |
नाव | |
संस्कृत | श्री काळभैरव मंदिरम् |
भूगोल | |
गुणक | 19°11′06″N 74°57′59″E / 19.18500°N 74.96639°Eगुणक तळटिपा |
देश | भारत |
राज्य/प्रांत | महाराष्ट्र |
जिल्हा | अहमदनगर |
स्थानिक नाव | लोहसर |
संस्कृती | |
मूळ आराध्यदैवत | भैरूबा किंवा भैरवनाथ/काळभैरवनाथ |
महत्त्वाचे उत्सव | |
स्थापत्य | |
स्थापत्यशैली | नागर स्थापत्यशैली |
मंदिरांची संख्या | १ |
इतिहास व प्रशासन | |
बांधकामाचे वर्ष | पुरातन आहे |
निर्माणकर्ता | लोहसर गावकरी |
श्री कालभैरवनाथ मंदिर
[संपादन]अहमदनगर जिल्हातील लोहसर येेेथे एक परसिद्श (??) कालभैरवनाथ मंदिर आहे. लोहसर गाव हे अहमदनगर शहरापासून ३६ किलोमीटर अंतरावर, पाथर्डी तालुक्यातल्या गर्भगिरी डोंगराच्या पायथ्यास आहे.
देवदानवांच्या युद्धात लोहसर-खांडगाव पासून उत्तरेला तीन किलोमीटर अंतरावर राहूचे शिर पडले. ते हिवराच्या झाडाखाली पडले त्यावरून गावाचे नाव राहु हिवरे (आजचे राघोहिवरे) असे पडले. त्या गावात राहूची शनिमहाराज म्हणून पूजा चालते. राहूच्या हातातील कडे ज्या ठिकाणी पडले त्याला कडगाव म्हणतात . राहूच्या गळ्यातील लोखंडाची (लोह) सरी ज्या या ठिकाणी पडली, त्या गावाला लोहसर हे नाव पडले . राहूच्या हातातील खड्ग ज्या ठिकाणी पडले त्यावरून खांडगाव नाव पडले याच ठिकाणी खांडवेश्वर नावाचे पुरातन शिवमंदिर आहे.
कालभैरव मंदिरातील सेवा
[संपादन]- भाविक भक्तासाठी निवासस्थान आहे.
- पार्किगची सुविधा आहे.
नित्य पूजा-विधी
[संपादन]- दररोज सकाळी ६.०० वाजता कालभैरवाष्टकाचे पठण होते.
- श्री कालभैरवनाथ जोगेश्वरी मातेची नित्यपूजा सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत होते
- श्री कालभैरवनाथ जोगेश्वरी मातेची प्रत्येक रविवारी दुपारी १२.०० वाजता मध्यान्ह महाआरती होते. यजमानांच्या हस्ते महाप्रसाद वाटप होते.
उत्सव
[संपादन]चित्रपट
[संपादन]दर्शन या दूरदर्शनवरील मालिकेचा एक भाग या लोहसर गावात छायाचित्रित झाला आहे. अलका कुबल-आठल्ये ह्या त्या मालिकेत प्रमुख कलावंत आहेत.
देणगी'
[संपादन]Central Bank of India (चिचोंडी शिराळ)
Account no 3494106831
दर्शनाची वेळ
[संपादन]- सकाळी ६ वाजल्यापासून संध्याकाळी १० वाजेपर्यत
सेवा समिती
[संपादन]लोहसरला कसे व कुठून येता येतेत?
[संपादन]- Google Map[१]
बाह्य दुवा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ Google Maps. "Kaal Bhairav Mandir Lohsar". Google Maps. 2019-07-21 रोजी पाहिले.