जोनाथन ब्लेड्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जोनाथन ब्लेड्स (३ फेब्रुवारी, १९७५:बार्बाडोस - हयात) हे बार्बाडोसचे क्रिकेट पंच आहेत. ते महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये पंचगिरी करतात.