रशादा विल्यम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रशादा विल्यम्स (२३ फेब्रुवारी, १९९७:जमैका - ) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.[१][२][३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Rashada Williams". ESPN Cricinfo. 25 June 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Female cricketer Rashada Williams gets big cash boost to complete her college degree". SportsMax. 25 June 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "I'll be fearless and limitless". Jamaica Gleaner. 25 June 2021 रोजी पाहिले.