जॉन अँब्रोझ फ्लेमिंग
Tools
Actions
General
छापा/ निर्यात करा
इतर प्रकल्पात
Appearance
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(जॉन ॲंब्रोझ फ्लेमिंग या पानावरून पुनर्निर्देशित)
सर जॉन ॲंब्रोझ फ्लेमिंग (२९ नोव्हेंबर, १८४९ - १८ एप्रिल, १९४५) हा ब्रिटिश विद्युत अभियंता आणि भौतिकशास्त्रज्ञ होता.
फ्लेमिंगने थर्मियॉनिक वाल्व तथा व्हॅक्युम ट्यूबचा शोध लावला. याने विद्युत मोटरींसाठीचा डाव्या हाताचा नियमही बसविला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा? |