Jump to content

घन मीटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(घनमीटर या पानावरून पुनर्निर्देशित)

घनमीटर हे आकारमान मोजण्याचे एक एकक आहे. १ मी X १ मी X १ मी एवढ्या क्षेत्राचे आकारमान १ घनमीटर असते.