Jump to content

उरुग्वे राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उरुग्वे ध्वज उरुग्वे
शर्ट बॅज/संघटना चिन्ह
टोपणनाव ला सेलेस्ते ऑलिंपिका (ऑलिंपिकचा आकाशी निळा)
आकाशी निळे (खेळाडू) (The Sky Blue)
राष्ट्रीय संघटना उरुग्वे फुटबॉल संघटना
प्रादेशिक संघटना कॉन्मेबॉल (दक्षिण अमेरिका)
कर्णधार दियेगो लुगानो
सर्वाधिक सामने दियेगो फोर्लान (१०७)
सर्वाधिक गोल लुइस आल्बेर्तो सुआरेझ (३९)
प्रमुख स्टेडियम एस्तादियो सेंतेनारियो
फिफा संकेत URU
सद्य फिफा क्रमवारी
फिफा क्रमवारी उच्चांक(जून २०१२)
फिफा क्रमवारी नीचांक ७६ (डिसेंबर १९९८)
सद्य एलो क्रमवारी
एलो क्रमवारी उच्चांक(१९२०-३१)
एलो क्रमवारी नीचांक ४६ (मार्च १९८०)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
उरुग्वे Flag of उरुग्वे २ - ३ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
(मोन्तेविदेओ, उरुग्वे; मे १६, इ.स. १९०१)
सर्वात मोठा विजय
उरुग्वे Flag of उरुग्वे ९ - ० बोलिव्हियाचा ध्वज बोलिव्हिया
(लिमा, पेरू; नोव्हेंबर ९, इ.स. १९२७)
सर्वात मोठी हार
उरुग्वे Flag of उरुग्वे ० - ६ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
(मोन्तेविदेओ, उरुग्वे; जुलै २०, इ.स. १९०२)
फिफा विश्वचषक
पात्रता १२ (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १९३०१९५०
कोपा अमेरिका
पात्रता ४१ (प्रथम १९१६)
सर्वोत्तम प्रदर्शन विजेता, १५ वेळा
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता २ (सर्वप्रथम १९९७)
सर्वोत्तम प्रदर्शन चौथा, १९९७, २०१३
ऑलिंपिक पदक माहिती
पुरुष फुटबॉल
ऑलिंपिक स्पर्धा
सुवर्ण १९२४ पॅरिस संघ
सुवर्ण १९२८ ॲम्स्टरडॅम संघ

उरुग्वे फुटबॉल संघ (स्पॅनिश: Selección de fútbol de Uruguay) हा उरुग्वे देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. उरुग्वेने आजवर दोन वेळा फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले आहे.

कोपा अमेरीका ह्या दक्षिण अमेरिकेमधील आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेमध्ये देखील उरुग्वेला प्रचंड यश मिळाले असून ही स्पर्धा त्यांनी १५ वेळा जिंकली आहे. विश्वचषक तसेच ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेला उरुग्वे हा जगातील सर्वात लहान देश आहे.

गणवेश

[संपादन]
1901 (a)
1901–1910 (b)
1901–10 (b)
1901–10 (b)
1901–10 (b)
1901–10 (b) (c)
1910–चालू []
1935-2010 (away) (d)

फिफा विश्वचषक प्रदर्शन

[संपादन]
वर्ष स्थान
उरुग्वे १९३० विजयी
इटली १९३४ सहभाग नाही
फ्रान्स १९३८
ब्राझील १९५० विजयी
स्वित्झर्लंड १९५४ चौथे स्थान
स्वीडन १९५८ पात्रता नाही
चिली १९६२ साखळी फेरी
इंग्लंड १९६६ उपांत्यपूर्व फेरी
मेक्सिको १९७० चौथे स्थान
पश्चिम जर्मनी १९७४ साखळी फेरी
आर्जेन्टिना १९७८ पात्रता नाही
स्पेन १९८२
मेक्सिको १९८६ १६ संघांची फेरी
इटली १९९० १६ संघांची फेरी
अमेरिका १९९४ पात्रता नाही
फ्रान्स १९९८
दक्षिण कोरिया जपान २००२ साखळी फेरी
जर्मनी २००६ पात्रता नाही
दक्षिण आफ्रिका २०१० चौथे स्थान
ब्राझील २०१४ पात्र

बाह्य दुवे

[संपादन]

स्ंदर्भ

[संपादन]
  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; celeste नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही