उत्तर पश्चिम रेल्वे क्षेत्र
(उत्तर पश्चिम रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
उत्तर पश्चिम रेल्वे हे भारतीय रेल्वेच्या १७ क्षेत्रांपैकी एक क्षेत्र आहे. २००२ साली स्थापन झालेल्या उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय जयपूर रेल्वे स्थानक येथे असून राजस्थान राज्याचा बव्हंशी भाग उत्तर पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत येतो.
विभाग[संपादन]
उत्तर पश्चिम रेल्वेचे चार विभाग आहेत.
प्रमुख गाड्या[संपादन]
उत्तर पश्चिम रेल्वेद्वारे खालील प्रमुख रेल्वेगाड्या चालवल्या जातात.