आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२
Appearance
आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२ | |||||
नेदरलँड्स महिला | आयर्लंड महिला | ||||
तारीख | २२ – २६ ऑगस्ट २०२२ | ||||
संघनायक | बाबेट डी लीडे | लॉरा डिलेनी | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | आयर्लंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
आयर्लंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (म.वनडे) खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. नेदरलँड्स महिलांनी २०११ नंतर प्रथमच महिला वनडे सामना खेळला. मे २०२२ मध्ये आयसीसीच्या सर्वसाधारण सभेत नेदरलँड्सला पुन्हा एकदा महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा देण्यात आला होता. सर्व सामने ॲम्स्टलवीन शहरातील व्ही.आर.ए. मैदान या मैदानावर झाले. आयर्लंड महिलांनी महिला वनडे मालिका ३-० ने जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन]वि
|
आयर्लंड
८७/५ (१९.३ षटके) | |
- नाणेफेक : आयर्लंड महिला, क्षेत्ररक्षण.
- ग्वेन ब्लोमेन, बाबेट डी लीडे, एव्हा लिंच, फ्रेडरिक ओव्हरडिक, ज्युलियेट पोस्ट, रॉबिन रियकी, सिल्व्हर सीगर्स, ॲनेमिजन व्हॅन बेउज, इसाबेल व्हॅन डर वॉनिंग, जॉलिएन फान फिले आणि आयरिस झ्विलिंग (ने) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन]वि
|
नेदरलँड्स
१२७ (३३.२ षटके) | |
- नाणेफेक : नेदरलँड्स महिला, क्षेत्ररक्षण.
- कॅरोलिन डि लँग (ने) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]वि
|
आयर्लंड
१८८/२ (३५.३ षटके) | |
- नाणेफेक : नेदरलँड्स महिला, फलंदाजी.
- रॉबिन व्हॅन ओस्टेरोम (ने) हिने महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.