लिआह पॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लिआह पॉल (१० सप्टेंबर, इ.स. १९९९:डब्लिन, आयर्लंड - ) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही डाव्या हाताने फलंदाजी व मध्यमगती गोलंदाजी करते.[१]

पॉल आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ७ मे, २०१७ रोजी भारतचा ध्वज भारतविरुद्ध खेळली


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]