Jump to content

ठाणे रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ठाणे

मध्य रेल्वे स्थानक
मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता ठाणे, ठाणे जिल्हा
गुणक 19°11′10″N 72°58′33″E / 19.18611°N 72.97583°E / 19.18611; 72.97583
मार्ग मध्य, ट्रान्स हार्बर
फलाट १०
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
ठाणे is located in मुंबई
ठाणे
ठाणे
मुंबईमधील स्थान

ठाणे हे ठाणे शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. ठाणे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर स्थित असून ते मुंबई महानगर क्षेत्रामधील सर्वात वर्दळीचे रेल्वे स्थानक आहे. रोज सुमारे ६.५ लाख प्रवासी ठाण्याहून प्रवास करतात.

ठाणे हे ऐतिहासिक रेल्वे स्थानक असून भारतामधील सर्वात पहिली रेल्वे मुंबईच्या बोरी बंदर ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी धावली होती.

ठाणे रेल्वे स्थानक
ठाणे
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
मुलुंड
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
कळवा
स्थानक क्रमांक: १९ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ३३ कि.मी.
ठाणे
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
मुंबई उपनगरी रेल्वे: ट्रान्सहार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
दिघा गाव
स्थानक क्रमांक: ठाणेपासूनचे अंतर: कि.मी.