वैतरणा धरण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वैतरणा धरण

अधिकृत नाव वरचे वैतरणा धरण
धरणाचा उद्देश पाणीपुरवठा (मुंबईकरिता), जलविद्युत
अडवलेल्या नद्या/
प्रवाह
वैतरणाअलवंडी नदी
स्थान गाव: धारगाव, तालुका: इगतपुरी, जिल्हा: नाशिक
सरासरी वार्षिक पाऊस २५४० मिमी
उद्‍घाटन दिनांक १९६४-१९७६
जलाशयाची माहिती
क्षमता २६७.१० दशलक्ष घनमीटर

धरणाची माहिती[संपादन]

बांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम (दोन धरणे)
उंची  : ४६.०२ मी (सर्वोच्च)
लांबी  : ६७१५.७२ मी

दरवाजे[संपादन]

प्रकार : S - आकार
लांबी : ७५.५९ मी.
सर्वोच्च विसर्ग : १३७८ घनमीटर / सेकंद
संख्या व आकार : ५, ( १२.१९ X ४.२६ मी)

पाणीसाठा[संपादन]

क्षेत्रफळ  : ३७.१३ वर्ग कि.मी.
क्षमता  : ३३१.३१ दशलक्ष घनमीटर
वापरण्यायोग्य क्षमता  : १५१८ दशलक्ष घनमीटर
ओलिताखालील क्षेत्र  : ३७१३ हेक्टर
ओलिताखालील गावे  : ३ गावे व ८ पाडे

कालवा[संपादन]

डावा कालवा[संपादन]

लांबी  : ३.५४ कि.मी.
क्षमता  : ९.९१ घनमीटर / सेकंद

उजवा कालवा[संपादन]

लांबी  : ३.७५ कि.मी.
क्षमता  : १६.९९ घनमीटर / सेकंद

वीज उत्पादन[संपादन]

स्टेज १[संपादन]

जलप्रपाताची उंची  : २८८.०३ मी
जास्तीतजास्त विसर्ग  : २६.९० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता  : ६० मेगा वॅट
विद्युत जनित्र  : १

स्टेज २[संपादन]

जलप्रपाताची उंची  : १७.५० मी
जास्तीतजास्त विसर्ग  : १० क्यूमेक्स
निर्मीती क्षमता  : १.५० मेगा वॅट
विद्युत जनित्र  : १

बाह्यदुवे[संपादन]