Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२
नेदरलँड्स
न्यू झीलंड
तारीख ४ – ५ ऑगस्ट २०२२
संघनायक स्कॉट एडवर्ड्स मिचेल सँटनर
२०-२० मालिका
निकाल न्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा बास डि लीड (११९) मिचेल सँटनर (८४)
सर्वाधिक बळी टिम प्रिंगल (२)
शारिझ अहमद (२)
लोगन व्हान बीक (२)
ब्लेर टिकनर (५)

न्यू झीलंड क्रिकेट संघाने दोन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. सन १९८६ नंतर न्यू झीलंड संघाने नेदरलँड्सचा पहिल्यांदाच दौरा केला. न्यू झीलंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-० ने जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

[संपादन]

पहिला सामना

[संपादन]
४ ऑगस्ट २०२२
१७:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१४८/७ (२० षटके)
वि
Flag of the Netherlands नेदरलँड्स
१३२ (१९.३ षटके)
मार्टिन गप्टिल ४५ (३६)
शारिझ अहमद २/१५ (३ षटके)
बास डि लीड ६६ (५३)
ब्लेर टिकनर ४/२७ (३.३ षटके)
न्यू झीलंड १६ धावांनी विजयी.
स्पोर्टपार्क वेस्टव्लीट, वूरबर्ग
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि नितीन बाठी (ने)
सामनावीर: बास डि लीड (नेदरलँड्स)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • न्यू झीलंडने नेदरलँड्समध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • रयान क्लेन (ने) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


दुसरा सामना

[संपादन]
५ ऑगस्ट २०२२
१७:०० (दि/रा)
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१४७/४ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१४९/२ (१४ षटके)
बास डि लीड ५३* (४८)
मायकेल ब्रेसवेल २/२० (४ षटके)
मिचेल सँटनर ७७* (४२)
बास डि लीड १/१३ (२ षटके)
न्यू झीलंड ८ गडी राखून विजयी.
स्पोर्टपार्क वेस्टव्लीट, वूरबर्ग
पंच: रिझवान अक्रम (ने) आणि ॲड्रियान व्हान देर द्रीस (ने)
सामनावीर: मिचेल सँटनर (न्यू झीलंड)
  • नेदरलँड्स, फलंदाजी.