२०२२ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा
२०२२ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा | |||
---|---|---|---|
व्यवस्थापक | ऱ्वांडा क्रिकेट संघटन | ||
क्रिकेट प्रकार | महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने | ||
स्पर्धा प्रकार | गट फेरी आणि बाद फेरी | ||
यजमान | ऱ्वांडा | ||
विजेते | टांझानिया (२ वेळा) | ||
सहभाग | ८ | ||
सामने | ३२ | ||
मालिकावीर | क्विंटर ॲबेल | ||
सर्वात जास्त धावा | केविन अविनो (२५३) | ||
सर्वात जास्त बळी | नस्रा सैदी (१५) | ||
|
२०२२ क्विबुका महिला ट्वेंटी२० स्पर्धा ही एक महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असलेली क्रिकेट स्पर्धा ९-१८ जून २०२२ दरम्यान ऱ्वांडामध्ये आयोजित केली गेली होती. सन १९९४ मध्ये तुत्सीविरोधात झालेल्या नरसंहाराच्या पीडितांच्या स्मरणार्थ सन २०१४ मध्ये प्रथम आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्विबुका स्पर्धेची ही आठवी आवृत्ती होती. सर्व सामने किगाली मधील गहांगा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान आणि इंटीग्रेटेड पॉलिटेक्नीक प्रादेशिक विद्यालय मैदानावर खेळविण्यात आले.
मूलत: नियोजनानुसार एकूण अकरा देश स्पर्धेत सहभाग घेणार होते. त्यामुळे क्विबुका स्पर्धेची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता वाढली जाणार होती आणि प्रथमत:च जर्मनी आणि ब्राझिलच्या रूपाने आफ्रिका खंडाबाहेरील देशांनी देखील स्पर्धेत सहभाग घेतला. परंतु नंतर घाना, सियेरा लिओन आणि झिम्बाब्वेने स्पर्धेतून माघार घेतली, त्यामुळे एकूण आठ देशांनी सरतेशेवटी भाग घेतला.
गट फेरीचे सर्वच्या सर्व सात सामने जिंकत टांझानियाने अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. पाठोपाठ केन्यानेसुद्धा १२ गुणांसह अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यात केन्याचा ४४ धावांनी पराभव करत टांझानियाने स्पर्धा जिंकली.
गुणफलक
[संपादन]प्रत्येक संघाने इतर सर्व संघांशी प्रत्येकी १ सामना खेळला. त्यानंतर गुणफलकातील अव्वल दोन संघांमध्ये जेतेपदासाठी सामना झाला तर इतर ६ देशांनी ७व्या, ५व्या आणि ३ऱ्या स्थानासाठी प्ले-ऑफ सामने खेळले.
संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|
टांझानिया | ७ | ७ | ० | ० | ० | १४ | २.४१५ | अंतिम सामन्यासाठी पात्र |
केन्या | ७ | ६ | १ | ० | ० | १२ | १.३६६ | |
युगांडा | ७ | ५ | २ | ० | ० | १० | ३.०९७ | ३ऱ्या स्थानाचा प्ले-ऑफ |
रवांडा | ७ | ४ | ३ | ० | ० | ८ | ०.५२९ | |
नायजेरिया | ७ | ३ | ४ | ० | ० | ६ | -०.४७४ | ५व्या स्थानाचा प्ले-ऑफ |
ब्राझील | ७ | २ | ५ | ० | ० | ४ | -२.५२६ | |
बोत्स्वाना | ७ | १ | ६ | ० | ० | २ | -१.४४८ | ७व्या स्थानाचा प्ले-ऑफ |
जर्मनी | ७ | ० | ७ | ० | ० | ० | -२.७८२ |
गट फेरी
[संपादन]दिवस पहिला
[संपादन]वि
|
युगांडा
६९/४ (१४ षटके) | |
मार्गुरिटे वुमिलिया १६ (११)
कॉन्की अवेको २/१२ (४ षटके) |
ग्लोरिया ओबुकोर ३४* (४५) बेलसे मुरकेतेते १/९ (२ षटके) |
- नाणेफेक : रवांडा महिला, फलंदाजी.
वि
|
बोत्स्वाना
१०२/७ (२० षटके) | |
साराह वेटोटो ३३ (२०)
फ्लॉरेन्स सामन्यिका २/१५ (४ षटके) |
थापेलो मोडिसे ६१* (५९) मेरी मवांगी ३/१८ (३ षटके) |
- नाणेफेक : केन्या महिला, फलंदाजी.
- ओरॅटाइल केगेरेसी (बो) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
नायजेरिया
५६/२ (१०.५ षटके) | |
एव्हलिन डी सूझा १२ (२२)
रुकायत अब्दुलरासाक ४/९ (३.२ षटके) |
सलोम संडे २२* (१७) निकोल मोंटेरो १/४ (३ षटके) |
- नाणेफेक : नायजेरिया महिला, क्षेत्ररक्षण.
- ब्राझील आणि नायजेरिया या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- नायजेरिया महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात ब्राझील महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- रवांडामध्ये ब्राझीलने पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- कॅरोलिना नॅसिमेंटो, मारिया सिल्वा (ब्रा) आणि रुकायत अब्दुलरासाक (ना) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
दिवस दुसरा
[संपादन]वि
|
केन्या
९७/७ (१९.४ षटके) | |
लिओना बाबिरे २० (३६)
लवेंडाह इडांबो ३/१३ (४ षटके) |
वेरोनिका अबुगा २९ (४४) एव्हलिन एनीपो ३/१३ (४ षटके) |
- नाणेफेक : युगांडा महिला, फलंदाजी.
- केन्या महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात युगांडा महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
बोत्स्वाना
६२ (१६ षटके) | |
फतुमा किबासू ४४ (५१)
फ्लॉरेन्स सामन्यिका २/२० (४ षटके) |
थंडीवे लीगाबिले १२* (१४) झिना जेरेमी ४/१४ (४ षटके) |
- नाणेफेक : टांझानिया महिला, फलंदाजी.
- अग्नेस क्वेले (टां) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
ब्राझील
८८/८ (२० षटके) | |
हेन्रिएट इशिमवे २९* (३६)
मारिया रिबेरो ३/२८ (४ षटके) |
एव्हलिन डी सूझा ३५ (५४) मार्गुरिटे वुमिलिया २/१७ (४ षटके) |
- नाणेफेक : ब्राझील महिला, क्षेत्ररक्षण.
- रवांडा आणि ब्राझील या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- रवांडा महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात ब्राझील महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- क्लेरिस उवासे (र) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
नायजेरिया
७९/५ (१३.४ षटके) | |
क्रिस्टिना गॉफ २८ (४९)
राचेल सॅमसन ४/१३ (४ षटके) |
सलोम संडे ३२ (४०) अस्मिता कोहली ४/१६ (३ षटके) |
- नाणेफेक : नायजेरिया महिला, क्षेत्ररक्षण.
- जर्मनी आणि नायजेरिया या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- नायजेरिया महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात जर्मनी महिलांवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- रवांडामध्ये जर्मनीने पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- विल्हेल्मिना हॉर्नेरो-गार्सिया आणि श्राव्या कोलचरम (ज) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
दिवस तिसरा
[संपादन]वि
|
जर्मनी
१०९/९ (२० षटके) | |
डॅनिएला स्टॅडन २९ (४३)
सुझान मॅकअनामा-ब्रेरेटन ३/१२ (३ षटके) |
अस्मिता कोहली ३१ (३६) रेनाटा डी सौसा १/१३ (४ षटके) |
- नाणेफेक : जर्मनी महिला, क्षेत्ररक्षण.
- ब्राझील आणि जर्मनी या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- ब्राझीलने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- शर्मिने मन्नान (ज) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
टांझानिया
१०७/५ (१७.३ षटके) | |
सौम माते २६ (२७) साराह अकितेंग ३/२३ (४ षटके) |
- नाणेफेक : युगांडा महिला, फलंदाजी.
वि
|
केन्या
११४/६ (१९.४ षटके) | |
गिसेल इशिमवे ५६* (५६)
क्विंटर ॲबेल १/११ (३ षटके) |
वेनासा ओको ५७* (५५) हेन्रिट इशिमवे २/१९ (४ षटके) |
- नाणेफेक : रवांडा महिला, फलंदाजी.
वि
|
नायजेरिया
८९/३ (१५.३ षटके) | |
ट्युलो शॅड्रॅक २६* (२९)
फेवर एसिबगे २/८ (४ षटके) |
ओमोन्ये असिका ३३* (५०) शमीलाह मोसवे २/१३ (४ षटके) |
- नाणेफेक : बोत्स्वाना महिला, फलंदाजी.
- साराह एटीम (ना) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
दिवस चौथा
[संपादन]वि
|
केन्या
११५ (२० षटके) | |
सौम माते ४४ (२९)
क्विंटर ॲबेल ३/२१ (४ षटके) |
क्विंटर ॲबेल ४४ (३७) ऍग्नेस क्वेले २/१३ (३ षटके) |
- नाणेफेक : केन्या महिला, क्षेत्ररक्षण.
- केन्या आणि टांझानिया या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- टांझानियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये केन्यावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
जर्मनी
७८/७ (२० षटके) | |
मारी बिमेन्यीमाना ३५ (४४)
स्टेफनी फ्रोनमायर २/१६ (३ षटके) |
क्रिस्टिना गॉफ २६ (३०) हेन्रिट इशिमवे ३/१६ (४ षटके) |
- नाणेफेक : जर्मनी महिला, क्षेत्ररक्षण.
- रवांडा आणि जर्मनी या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- रवांडाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
ब्राझील
११६/५ (१९ षटके) | |
शमीलाह मोसवे २२ (३४)
मारिया रिबेरो ३/१४ (३.२ षटके) |
रॉबर्टा अव्हेरी ५२* (३१) थंडीवे लीगाबिले २/२० (२ षटके) |
- नाणेफेक : ब्राझील महिला, क्षेत्ररक्षण.
- बोत्स्वाना आणि ब्राझील या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- ब्राझीलने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बोत्स्वानावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
युगांडा
४४/१ (८.४ षटके) | |
फेवर एसिबगे ११ (३०)
पॅट्रिशिया मालेमिकिया ५/६ (४ षटके) |
जॅनेट म्बाबाझी २६* (३०) रुकायत अब्दुलरासाक १/१४ (४ षटके) |
- नाणेफेक : युगांडा महिला, क्षेत्ररक्षण.
दिवस पाचवा
[संपादन]वि
|
जर्मनी
८९/७ (२० षटके) | |
फतुमा किबासू ५१ (४३)
क्रिस्टिना गॉफ २/२५ (३ षटके) |
क्रिस्टिना गॉफ ४१ (५०) झिनिडा यिर्मया २/८ (४ षटके) |
- नाणेफेक : जर्मनी महिला, क्षेत्ररक्षण.
- जर्मनी आणि टांझानिया या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- टांझानियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
दिवस सहावा
[संपादन]वि
|
नायजेरिया
७७/४ (२० षटके) | |
क्विंटर ॲबेल ४७ (५०)
रुकायत अब्दुलरासाक २/२३ (४ षटके) |
सलोम संडे ३६* (४७) साराह वेटोटो १/१८ (४ षटके) |
- नाणेफेक : नायजेरिया महिला, क्षेत्ररक्षण.
- केल्व्हिया ओगोला (के) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
टांझानिया
९४/५ (१५.१ षटके) | |
मारी बिमेन्यीमाना ३२* (३९)
ताबु ओमरी ४/८ (४ षटके) |
हुडा ओमरी ३४* (३१) गिसेले इशिमवे २/११ (३.१ षटके) |
- नाणेफेक : रवांडा महिला, फलंदाजी.
वि
|
जर्मनी
७५ (१४ षटके) | |
ओरॅटाइल केगेरेसी १६ (१४)
शरण्या सदारंगानी ३/८ (४ षटके) |
जॅनेट रोनाल्ड्स १२ (१७) ओनीले केइट्समांग ४/२१ (४ षटके) |
- नाणेफेक : जर्मनी महिला, क्षेत्ररक्षण.
- बोत्स्वाना आणि जर्मनी या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- बोत्स्वानाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
ब्राझील
५७ (१७.५ षटके) | |
केविन अविनो ६९ (६३)
निकोल मोंटेरो ४/४६ (४ षटके) |
लिंडसे विलास बोस ३१ (४६) जॅनेट म्बाबाझी ३/८ (३.५ षटके) |
- नाणेफेक : ब्राझील महिला, क्षेत्ररक्षण.
- ब्राझील आणि युगांडा या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- युगांडाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये ब्राझीलवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
दिवस सातवा
[संपादन]वि
|
रवांडा
९३/४ (१६.४ षटके) | |
लॉरा मोपकेडी २२ (२१)
गिसेले इशिमवे २/१४ (४ षटके) |
कॅथिया उवामाहोरो २७ (२८) ट्युलो शॅड्रॅक १/७ (१ षटक) |
- नाणेफेक : बोत्स्वाना महिला, फलंदाजी.
वि
|
जर्मनी
४६ (१८.५ षटके) | |
अस्मिता कोहली ९ (११) साराह अकितेंग ४/३ (४ षटके) |
- नाणेफेक : जर्मनी महिला, क्षेत्ररक्षण.
- जर्मनी आणि युगांडा या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- युगांडाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
वि
|
टांझानिया
६३/३ (१२.२ षटके) | |
एस्थर सँडी १६ (२५)
ताबु ओमरी २/७ (४ षटके) |
फतुमा किबासू ३३ (३४) राचेल सॅमसन १/११ (२ षटके) |
- नाणेफेक : नायजेरिया महिला, फलंदाजी.
वि
|
ब्राझील
८२ (१८.३ षटके) | |
क्विंटर ॲबेल ५१ (३५)
कॅरोलिना नॅसिमेंटो १/२९ (२ षटके) |
रेनाटा डी सौसा २६ (३८) मर्सिलीन ओचिएंग ३/११ (४ षटके) |
- नाणेफेक : केन्या महिला, फलंदाजी.
- ब्राझील आणि केन्या या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- केन्याने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये ब्राझीलवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
दिवस आठवा
[संपादन]वि
|
युगांडा
३६/१ (७.३ षटके) | |
थंडीवे लीगाबिले ७* (१८)
कॉन्की अवेको ३/५ (३.५ षटके) |
- नाणेफेक : युगांडा महिला, क्षेत्ररक्षण.
- बोत्स्वाना आणि युगांडा या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- युगांडाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बोत्स्वानावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- आमंटले लेटूबा (बो) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
नायजेरिया
६८/६ (२० षटके) | |
साराह उवेरा ३२ (४२)
चिन्येनम जॉर्ज ३/१८ (४ षटके) |
ब्लेसिंग एटीम २९* (४७) मारी बिमेन्यीमाना २/१७ (४ षटके) |
- नाणेफेक : नायजेरिया महिला, क्षेत्ररक्षण.
वि
|
जर्मनी
७५/४ (२० षटके) | |
क्विंटर ॲबेल २४ (२४)
शरण्या सादरंगानी १/१७ (४ षटके) |
क्रिस्टिना गॉफ ४७* (५१) क्विंटर ॲबेल १/१६ (४ षटके) |
- नाणेफेक : केन्या महिला, फलंदाजी.
- जर्मनी आणि केन्या या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- केन्याने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये जर्मनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- जोसेफिन अबोम (के) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
वि
|
टांझानिया
५८/० (७.३ षटके) | |
लॉरा कारडोसो १७ (१८)
ताबु ओमरी ३/९ (३.१ षटके) |
शुफा मोहमेदी २४* (२२)
|
- नाणेफेक : ब्राझील महिला, फलंदाजी.
- ब्राझील आणि टांझानिया या दोन देशांमधला पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- टांझानियाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये ब्राझीलवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
बाद फेरी
[संपादन]७व्या स्थानाचा सामना
[संपादन]वि
|
जर्मनी
१०८/४ (१६.१ षटके) | |
फ्लॉरेन्स सामन्यिका ४१ (६१)
स्टेफनी फ्रॉनमेयर २/१९ (४ षटके) |
विल्हेल्मिना हॉर्नेरो-गार्सिया ३८* (३५) फ्लॉरेन्स सामन्यिका २/२० (४ षटके) |
- नाणेफेक : बोत्स्वाना महिला, फलंदाजी.
- जर्मनीने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बोत्स्वानावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
५व्या स्थानाचा सामना
[संपादन]वि
|
ब्राझील
८३/७ (२० षटके) | |
सलोम संडे ३२ (२९)
कॅरोलिना नॅसिमेंटो १/१५ (४ षटके) |
लॉरा कारडोसो ३१* (४३) राचेल सॅमसन १/५ (४ षटके) |
- नाणेफेक : नायजेरिया महिला, फलंदाजी.
३ऱ्या स्थानाचा सामना
[संपादन]वि
|
युगांडा
५४/२ (९.४ षटके) | |
हेन्रिट इशिमवे १२ (१६)
कॉन्की अवेको ३/७ (३ षटके) |
रिटा मुसामाली १७* (२६) बेलसे मुरकेतेते २/२० (४ षटके) |
- नाणेफेक : युगांडा महिला, क्षेत्ररक्षण.
अंतिम सामना
[संपादन]वि
|
केन्या
७० (२० षटके) | |
पेरिस कामुन्या २९ (२४)
क्विंटर ॲबेल २/१९ (४ षटके) |
एस्तेर वाचिरा १७ (३४) नस्रा सैदी ३/१२ (४ षटके) |
- नाणेफेक : टांझानिया महिला, फलंदाजी.
- साचास हाक देण्यात पाने द्विरुक्त कारणमीमांसा(arguments) वापरत आहेत.
- इ.स. २०२२ मधील क्रिकेट
- केन्या महिला क्रिकेट संघाचे ऱ्वांडा दौरे
- ब्राझिल महिला क्रिकेट संघाचे ऱ्वांडा दौरे
- नायजेरिया महिला क्रिकेट संघाचे ऱ्वांडा दौरे
- बोत्स्वाना महिला क्रिकेट संघाचे ऱ्वांडा दौरे
- जर्मनी महिला क्रिकेट संघाचे ऱ्वांडा दौरे
- टांझानिया महिला क्रिकेट संघाचे ऱ्वांडा दौरे
- युगांडा महिला क्रिकेट संघाचे ऱ्वांडा दौरे