Jump to content

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६३-६४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९६३-६४
न्यू झीलंड
दक्षिण आफ्रिका
तारीख २१ फेब्रुवारी – १७ मार्च १९६४
संघनायक जॉन रिचर्ड रीड ट्रेव्हर गॉडार्ड
कसोटी मालिका
निकाल ३-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९६४ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली. पाहुण्या दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व ट्रेव्हर गॉडार्ड याने केले.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
२१-२५ फेब्रुवारी १९६४
धावफलक
वि
३०२ (१३१.५ षटके)
पीटर व्हान देर मर्व्ह ४४
फ्रँक कॅमेरॉन ३/५८ (३० षटके)
२५३ (१५२.५ षटके)
मरे चॅपल ५९
पीटर पोलॉक ६/४७ (३१.५ षटके)
२१८/२घो (६६ षटके)
एडी बार्लो ९२
जॉन रिचर्ड रीड १/५५ (२१ षटके)
१३८/६ (७६ षटके)
ग्रॅहाम गेड्ये ५२
पीटर पोलॉक २/३१ (१६ षटके)
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन

२री कसोटी

[संपादन]
२८ फेब्रुवारी - ३ मार्च १९६४
धावफलक
वि
१४९ (९४ षटके)
बॅरी सिंकलेर ५२
ज्यो पार्टरीज ४/५१ (३४ षटके)
२२३ (१०५.२ षटके)
ट्रेव्हर गॉडार्ड ६३
जॉन रिचर्ड रीड ६/६० (३५ षटके)
१३८ (८४.५ षटके)
बॉब ब्लेर २६*
डेव्हिड पिथी ६/५८ (३५ षटके)
४२/३ (७ षटके)
कॉलिन ब्लँड १६*
बॉब ब्लेर २/१६ (३ षटके)
सामना अनिर्णित.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
  • नाणेफेक: न्यू झीलंड, फलंदाजी.
  • वीन ब्रॅडबर्न (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

[संपादन]
१३-१७ मार्च १९६४
धावफलक
वि
३७१ (१२५.५ षटके)
कॉलिन ब्लँड ८३
बॉब ब्लेर ४/८५ (३६ षटके)
२६३ (१३१.३ षटके)
बॅरी सिंकलेर १३८
ज्यो पार्टरीज ६/८६ (४० षटके)
२००/५घो (६४.४ षटके)
एडी बार्लो ५८
बॉब ब्लेर ३/५७ (२१ षटके)
१९१/८ (१०१ षटके)
ग्रॅहाम गेड्ये ५५
ट्रेव्हर गॉडार्ड ४/१८ (१७ षटके)
सामना अनिर्णित.
इडन पार्क, ऑकलंड
  • नाणेफेक: न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • बॉब क्युनिस (न्यू) याने कसोटी पदार्पण केले.