फ्रँक कॅमेरॉन
Jump to navigation
Jump to search
फ्रांसिस जेम्स फ्रँक कॅमेरॉन (१ जून, १९३२:ड्युनेडिन, न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९६१ ते १९६५ दरम्यान १९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करायचा.