बॉब ब्लेर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रॉबर्ट विल्यम बॉब ब्लेर (२३ जून, १९३२:न्यू झीलंड - हयात) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९५३ ते १९६४ दरम्यान १९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.