२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स - पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस
ऑलिंपिक खेळ

पुरुष ३०००मी स्टीपलचेस दरम्यान पाण्यातील उडी
स्थळऑलिंपिक मैदान
दिनांक१५ ऑगस्ट २०१६ (हीट्स)
१७ ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)
सहभागी४५ खेळाडू २५ देश
विजयी वेळ८:०३.२८
पदक विजेते
Gold medal  केन्या केन्या
Silver medal  अमेरिका अमेरिका
Bronze medal  फ्रान्स फ्रान्स
«२०१२२०२०»
२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील
अॅथलेटिक्स
ट्रॅक प्रकार
१०० मी   पुरुष   महिला
२०० मी पुरुष महिला
४०० मी पुरुष महिला
८०० मी पुरुष महिला
१५०० मी पुरुष महिला
५००० मी पुरुष महिला
१०,००० मी पुरुष महिला
१०० मी अडथळा महिला
११० मी अडथळा पुरुष
४०० मी अडथळा पुरुष महिला
३००० मी
स्टीपलचेस
पुरुष महिला
४ × १०० मी रिले पुरुष महिला
४ × ४०० मी रिले पुरुष महिला
रोड प्रकार
मॅरेथॉन पुरुष महिला
२० किमी चाल पुरुष महिला
५० किमी चाल पुरुष
मैदानी प्रकार
लांब उडी पुरुष महिला
तिहेरी उडी पुरुष महिला
उंच उडी पुरुष महिला
पोल व्हॉल्ट पुरुष महिला
गोळाफेक पुरुष महिला
थाळीफेक पुरुष महिला
भालाफेक पुरुष महिला
हातोडाफेक पुरुष महिला
एकत्रित प्रकार
हेप्टॅथलॉन महिला
डेकॅथलॉन पुरुष

२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धा १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान रियो दी जानेरो, ब्राझील येथील ऑलिंपिक मैदान येथे पार पडली.

स्पर्धा स्वरुप[संपादन]

पुरुष ३००० मी स्टीपलचेस स्पर्धेत हीट्स (तीन शर्यती) आणि अंतिम फेरीचा समावेश होता.[१] प्रत्येक हीटमधील पहिले ३ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ६ स्पर्धक (q) अंतिम फेरीसाठी पात्र.

वेळापत्रक[संपादन]

सर्व वेळा ह्या ब्राझील वेळा आहेत (यूटीसी-३)

दिनांक वेळ फेरी
सोमवार, १५ ऑगस्ट २०१६ १०:२५ हीट्स
बुधवार, १७ ऑगस्ट २०१६ ११:५० अंतिम फेरी

विक्रम[संपादन]

स्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.

विश्वविक्रम  सैफ सईद शाहीन ७:५३.६३ ब्रुसेल्स, बेल्जियम ३ सप्टेंबर २००४
ऑलिंपिक विक्रम  ज्युलियस करिउकी ८:०५.५१ सेउल, दक्षिण कोरिया ३० सप्टेंबर १९८८
२०१६ विश्व अग्रक्रम  कॉन्सेस्लस किप्रुटो ८:००.१२ बर्मिंगहॅम, युनायटेड किंग्डम ५ जून २०१६

स्पर्धेदरम्यान खालील विक्रम नोंदवले गेले:

दिनांक फेरी नाव देश वेळ विक्रम
१७ ऑगस्ट अंतिम फेरी कॉन्सेस्लस किप्रुटो केन्या केन्या ८:०३.२८ ऑलिंपिक

निकाल[संपादन]

हीट्स[संपादन]

हीट १[संपादन]

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
हिलरी बॉर अमेरिका अमेरिका ८:२५.०१ Q
सौफिआन एल बक्काली मोरोक्को मोरोक्को ८:२५.१७ Q
एझेकिएल केम्बॉय केन्या केन्या ८:२५.५१ Q
मॅथ्यू ह्युज्हेस कॅनडा कॅनडा ८:२६.२७ q
सेबास्टियन मार्टोस स्पेन स्पेन ८:२८.४४
बेन्जामिन किप्लागट युगांडा युगांडा ८:३०.७६
हलिल अक्कास तुर्कस्तान तुर्कस्तान ८:३३.१२ SB
हेलमरियम अमारे इथियोपिया इथियोपिया ८:३५.०१
नेल्सन चेरुटिच बहरैन बहरैन ८:३५.८७
१० युरि फ्लोरिनानि इटली इटली ८:४०.८०
११ काझुया शिओजिरी जपान जपान ८:४०.९८
१२ रॉब म्युलेट युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम ८:४८.१९
१३ जेरोएन डि'होएड बेल्जियम बेल्जियम ८:४८.२९
१४ मिट्को त्सेनोव्ह बल्गेरिया बल्गेरिया ८:५४.७९
अली मेसौदी अल्जीरिया अल्जीरिया DQ R१६३.३b

हीट २[संपादन]

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
इव्हान जॅगर अमेरिका अमेरिका ८:२५.८६ Q
ब्रिमिन किप्रुटो केन्या केन्या ८:२६.२५ Q
माहिएदिने मेखिस्सी-बेनाब्बाद फ्रान्स फ्रान्स ८:२६.३२ Q
येमाने हेलेसेलास्सि इरिट्रिया इरिट्रिया ८:२६.७२ q
हमिद एझ्झिने मोरोक्को मोरोक्को ८:२७.६९ q
जॉन किबेट कोएच बहरैन बहरैन ८:२८.८१
चाला बेयो इथियोपिया इथियोपिया ८:३२.०६
अरास काया तुर्कस्तान तुर्कस्तान ८:३२.३५
जोस पेना व्हेनेझुएला व्हेनेझुएला ८:३२.३८
१० ख्रिस विंटर कॅनडा कॅनडा ८:३३.९५
११ बिलाल टॅब्टी अल्जीरिया अल्जीरिया ८:३८.८७
१२ अब्दुल्लाह बामौसा इटली इटली ८:४२.८१
१३ कौर किविस्तिक एस्टोनिया एस्टोनिया ८:४४.२५
१४ अब्दल्ला तार्गन सुदान सुदान ८:५२.२०
१५ अब्देलाझिझ मेर्झौगुई स्पेन स्पेन ९:०३.४०

हीट ३[संपादन]

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
कॉन्सेस्लस किप्रुटो केन्या केन्या ८:२१.४० Q
जेकब अराप्तानी युगांडा युगांडा ८:२१.५३ Q
डोनाल्ड कॅब्रल अमेरिका अमेरिका ८:२१.९६ Q
अमोर बेन याहिआ ट्युनिसिया ट्युनिसिया ८:२३.१२ q
योआन कोवल फ्रान्स फ्रान्स ८:२३.४९ q
अल्तोबेली दा सिल्व्हा ब्राझील ब्राझील ८:२६.५९ q
हिचाम सिगुएनी मोरोक्को मोरोक्को ८:२७.८२
हिचाम बौचिचा अल्जीरिया अल्जीरिया ८:३३.६१
टेलर मिलने कॅनडा कॅनडा ८:३४.३८
१० क्रिस्टियान झालेवस्की पोलंड पोलंड ८:३४.५२
११ ओले हेस्सेलब्जेर्ग डेन्मार्क डेन्मार्क ८:४०.०८
१२ मोहम्मद इस्माईल इब्राहिम जिबूती जिबूती ८:५३.१०
१३ फर्नांडो कॅरो स्पेन स्पेन ८:५३.१७
ताफेसे सेबोका इथियोपिया इथियोपिया DQ R१६३.३b
तारिक लँगट अक्दाग तुर्कस्तान तुर्कस्तान DNF

अंतिम[संपादन]

क्रमांक ॲथलीट देश वेळ नोंदी
1 कॉन्सेस्लस किप्रुटो केन्या केन्या ८:०३.२८ OR
2 इव्हान जॅगर अमेरिका अमेरिका ८:०४.२८ SB
3 माहिएदिने मेखिस्सी-बेनाब्बाद फ्रान्स फ्रान्स ८:११.५२ SB
सौफिआन एल बक्काली मोरोक्को मोरोक्को ८:१४.३५ PB
योआन कोवल फ्रान्स फ्रान्स ८:१६.७५ SB
ब्रिमिन किप्रुटो केन्या केन्या ८:१८.७९ SB
हिलरी बॉर अमेरिका अमेरिका ८:२२.७४ PB
डोनाल्ड कॅब्रल अमेरिका अमेरिका ८:२५.८१
अल्तोबेली दा सिल्व्हा ब्राझील ब्राझील ८:२६.३० PB
१० मॅथ्यू ह्युज्हेस कॅनडा कॅनडा ८:३६.८३
११ येमाने हेलेसेलास्सि इरिट्रिया इरिट्रिया ८:४०.६८
जेकब अराप्तानी युगांडा युगांडा DNF
हमिद एझ्झिने मोरोक्को मोरोक्को DNF
अमोर बेन याहिआ ट्युनिसिया ट्युनिसिया DQ R१६३.३b
एझेकिएल केम्बॉय केन्या केन्या DQ R१६३.३b[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]