Jump to content

अडोळ धरण

Coordinates: 20°05′57″N 76°58′47″E / 20.0992868°N 76.9798279°E / 20.0992868; 76.9798279
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अडोळ धरण
स्थान बोराळा, वाशिम जिल्हा, महाराष्ट्र
लांबी १,७२५ मी (५,६५९ फूट)
उंची १८.४७ मी (६०.६ फूट)
उद्‍घाटन दिनांक १९९०
जलाशयाची माहिती
क्षमता ४७९ किमी (१.६९×१०१३ घन फूट)
भौगोलिक माहिती
निर्देशांक 20°05′57″N 76°58′47″E / 20.0992868°N 76.9798279°E / 20.0992868; 76.9798279
व्यवस्थापन महाराष्ट्र शासन

अडोळ धरण हे महाराष्ट्राच्या वाशिम जिल्ह्याच्या बोराळा गावानजिक असणारे एक धरण आहे. त्याचे बांधकाम मातीच्या भरावाचे आहे. ते अडोळा नदीवर बांधण्यात आलेले आहे.

वैशिष्ट्ये

[संपादन]

या धरणाची उंची पायव्यापासून १८.४७ मी (६०.६ फूट) इतकी असून, त्याची लांबी १,७२५ मी (५,६५९ फूट) इतकी आहे. त्याची साठवणूक क्षमता ४७९ किमी (१.६९×१०१३ घन फूट) असून त्याची सामायिक धारण क्षमता १५,२७०.०० किमी (५.३९२५५×१०१४ घन फूट) इतकी आहे.[]या धरणाचा उद्देश सिंचन असा आहे.

हे धरण गोदावरी नदीच्या खोऱ्यात असून ते भूकंपप्रवण क्षेत्र-२ मध्ये येते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ भारताच्या जलस्रोत माहिती प्रणालीचे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर) Adol Dam D03255 Check |दुवा= value (सहाय्य). दि.२६/०२/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)