Jump to content

१९२४ हिवाळी ऑलिंपिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Abhijitsathe (चर्चा | योगदान)द्वारा ०४:५३, २८ नोव्हेंबर २०११चे आवर्तन

१९२४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. ही स्पर्धा फ्रान्स देशाच्या ओत-साव्वा विभागामधील शॅमोनी ह्या शहरामध्ये २५ जानेवारी ते ४ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात आली. १९२४ ते १९९२ सालांदरम्यान हिवाळी व उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा एकाच वर्षी खेळवण्यात येत असत. १९२४ उन्हाळी ऑलिंपिक देखील फ्रान्सच्या पॅरिस शहरामध्येच भरवली गेली होती.

सहभागी देश

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
1 नॉर्वे नॉर्वे 4 7 6 17
2 फिनलंड फिनलंड 4 4 3 11
3 ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया 2 1 0 3
4 स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड 2 0 1 3
5 अमेरिका अमेरिका 1 2 1 4
6 युनायटेड किंग्डम युनायटेड किंग्डम 1 1 2 4
7 स्वीडन स्वीडन 1 1 0 2
8 कॅनडा कॅनडा 1 0 0 1
9 फ्रान्स फ्रान्स (यजमान देश) 0 0 3 3
10 बेल्जियम बेल्जियम 0 0 1 1


बाह्य दुवे