अबखाझ भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अबखाझ
स्थानिक वापर अबखाझिया रशिया, तुर्कस्तान
लोकसंख्या १.१ लाख
भाषाकुळ
वायव्य कॉकेशियन
  • अबखाझ
लिपी सिरिलिक
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर अबखाझिया ध्वज अबखाझिया (अंशत: मान्य देश)
जॉर्जिया ध्वज जॉर्जिया
भाषा संकेत
ISO ६३९-१ ab
ISO ६३९-२ abk
ISO ६३९-३ abk

अबखाझ ही कॉकेशस प्रदेशामधील अभखाझ वंशाच्या लोकांची मातृभाषा आहे. जॉर्जिया देशाचा वादग्रस्त भूभाग व स्वयंघोषित स्वतंत्र देश अबखाझिया येथील ही राजकीय भाषा आहे. आजच्या घडीला सुमारे १.१ लाख लोक अबखाझ भाषिक असावेत असा अंदाज आहे.

हेसुद्धा पाहा[संपादन]