जीवाणू
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
एकपेशीय सूक्ष्मजीव. ते विविध आकारांचे असून त्यांची लांबी काही मायक्रोमीटर असते. ते पृथ्वीवर सर्व ठिकाणी आढळतात, अगदी प्रतिकूल वातावरणात सुद्धा.