प्रथिने
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
ओळख [संपादन]
प्रथिने (pronounced /ˈproʊtiːnz/) ही एक किंवा अधिक पॉलीपेप्टाईड्सना[मराठी शब्द सुचवा] (polypeptides) गोलाकार अथवा रेषेदार स्वरूपात घडी घालून बनलेली जैवरासायनिक संयुगे आहेत. अनेक जैविक क्रिया प्रथिनांद्वारे पार पडतात.
प्रथिन कमतरता [संपादन]
प्रथिनांची कमतरता जास्त करून लहान मुलांमध्ये दिसून येते. लहान मुलांमध्ये प्रथिनांची कमतरता झाली तर त्यांना क्वाशिओरकोर / क्वाशिओर्कॉर( kwashiorkor) नावाचा आजार होतो.१
प्रथिने कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये दिसणारा क्वाशिओरकोर